1 like 0 dislike
801 views
जुन्या ERA मध्ये दुसरी किस्त भरल्याशिवाय 18 सेशननंतर विद्यार्थी पुढे शिकू शकत नव्हते. त्यामुळे फी वसुली नियमित व वेळेत होत होती.
 नवीन ERA/SOLAR मध्ये विद्यार्थी फी न भरता पूर्ण सेशन्स अटेंड करू शकतात. त्यामुळे फी थकबाकी वाढते, वसुली कठीण होते.
SOLAR मध्ये BLOCK/UNBLOCK फीचर असले तरी खूप विद्यार्थी असल्यास हे मॅन्युअली करणे वेळखाऊ व अव्यवहार्य आहे.

ठराविक सत्रानंतर विद्यार्थ्यांना BULK BLOCK करता येईल अशी सुविधा द्यावी.

उदाहरण: “BLOCK from session = 25” सेट केल्यास, विद्यार्थी सत्र 1 ते 24 शिकू शकतील. सत्र 25 पासून पुढे शिकणे ऑटोमॅटिक बंद होईल

BLOCK झालेल्या विद्यार्थ्यांची रिपोर्ट सुविधा सुद्धा आवश्यक आहे.
asked Jul 22 in ICE Mode by mayur Guru (27,250 points) | 801 views

1 Answer

1 like 0 dislike
प्रतिक्रियेसंदर्भात अद्ययावत माहिती लवकरच सादर केली जाईल.
answered Jul 29 by mrugankj Master (88,440 points)
सर थोडे लवकर जर विचारात घेतले तर आमचा रोजचा त्रास वाचेल
110 questions
2,003 answers
1,190 comments
12,302 users