Dear sir,
Data Upload साठी आपण LF च्या management tab मध्ये जाऊन 4 क्रमांकाचे option Data Upload हे वापरा .इथे गेल्यावर तीनदा data upload करावा लागतो म्हणजे जो पर्यंत हिरव्या रंगाचे छोटे button ज्यावर upload all असे असते त्या वर क्लिक केले असता आपला 100% data upload होतो.
report मध्ये गुणात तफावत असेल तर health check करून re calculate करा अश्या वेळी learner login झालेले नको .