0 like 0 dislike
4,061 views
येणाऱ्या MS -CIT final exam करीता msbte कडून देण्यात आलेले जुने एक्साम सॉफ्टवेअर  वापरावे लागेल कि नवीन सॉफ्टवेअर मिळणार आहे.

जुने सॉफ्टवेअर असल्यास सर्वर मध्ये नवीन ६४ बिट O/S असल्याने  msbte कडून पुन्हा एक्साम सेंटर सॉफ्टवेअर ऍक्टिव्हशन ची प्रकिया राहणार कि नाही ?? माहिती असल्यास कळवावे
asked Feb 3, 2018 in ALC Mode by sudeepkale Beginner (470 points) | 4,061 views

2 Answers

0 like 0 dislike
Software तेच असणार update नवीन आलंय ते या वेब वरून घ्या http://202.46.201.210/mscit/  आणि MSBTE ने देखील 64  bit चे recommended केले आहे

*सूचना : नेहमी मिळणारे document.rar folder हे अपोआप update च्या वेळी download होते ते वेगळे टाकायची गरज नाही
अधिक माहिती साठी LLC कडून मार्गदर्शन घ्या.
answered Feb 3, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
0 like 0 dislike
Dear Sir,

as per concern person informing that all center Exam software has been reactivated. please do activation.
answered Feb 3, 2018 by Sanjay Sarmalkar Professional (8,280 points)
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users