Dear Sir,
Migration काम आज पूर्णत्वाकडे जाईल .मग तुम्ही Management tab मधील health check future वापरावे व नंतर content check future वापरून Report generate मध्ये जावे . मग batch select करावी report generate करावा .
***२०१७ च्या विद्यार्थांची Migration प्रक्रिया चालू आहे आपण health check करून अधून मधून बघत राहा.