1 like 0 dislike
287 views
Specify which version of ERA Explorer disables the Start button after completing Do It Yourself
asked Feb 8, 2018 in ERA Explorer by Disha Computers Beginner (360 points) | 287 views

1 Answer

0 like 0 dislike
Dear Sir,

सध्या तरी असले version अस्तित्वात नाही पण यावर काम चालू आहे ,लवकरच नवीन version आपल्या केंद्रात दाखल होईल तशी आपणास पूर्व सूचना मिळेल . या version मध्ये सर्व आपल्या केंद्रात उद्भवलेल्या अडचणी दूर होईल .असे सर्व issue जे आपणास ज्ञात असलेले आणि नसलेले दोन्ही issue या नवीन version मध्ये FIX केलेले असेल .

*आपली e-Learning आनंददायी होवो .....!!!
answered Feb 9, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users