मी lf login मधून नवीन Advance Excel content पूर्ण download केले कोर्स हि up to date आहे. dot net framework 4.5 व flash player हि update केले. तरी पण student login मध्ये blank page दाखवत आहे.
ERA 2018 नवीन Advance Excel content ची link असेल तर पाठवा please या E mail ID वर 17210308@mkcl.org
please do the needful...