1 like 0 dislike
430 views

ज्यांचे काल १० सेशन्स पूर्ण झालेत ते आज परत १-२ सेशन वर का ?

ज्या विद्यार्थ्यांचे १०-१२ असे सेशन्स काल दाखवीत होते त्यांचे आज १-२ सेशन्स परत दाखवत आहे. आणि त्यांच्या लोगिन मध्ये जेव्हा विद्यार्थी आज करावयाचे १२ वे सेशन उघडतो, तेव्हा please complete session 2 do it yourself असा मेसेज दाखवत आहे.

असा प्रोब्लेम याआधी आला होता तेव्हा ERA SUPPORT ने remote घेऊन data restore करून दिला होता. आणि सर्व विद्यार्थ्यांचे १-२ सेशन्स चे नुकसान झाले होते.

आज परत असा प्रोब्लेम आलेला आहे.

Helthcheck, mark recalculate, refresh, विद्यार्थ्यांच्या login मधून मार्क्स recalculate हे सर्व करून बघितले. data ७-८  वेळा upload सुद्धा केला.

तरीसुद्धा प्रोब्लेम तसाच आहे.

हा ERA आम्हाला निव्वळ डोकेदुखी ठरत असून माझ्या १३५ विद्यार्थ्यांचे (जानेवारी २०१८ ला मी १३५ विद्यार्थी MS-CIT करिता  प्रवेशित केलेले आहेत.)

पुढे काय होणार हेच मला समजेनासे झाले आहे.

कृपया मला लवकरात लवकर mkcl कडून मदत मिळावी हि अपेक्षा.

closed with the note: my problem is solved by era help team.
asked Feb 12, 2018 in LF Application by mayur Expert (13,730 points)
closed Feb 27, 2018 by mayur | 430 views
Please provide contact Number.
Mob no. 9822106861
Same problem to me sir please give me solution urgentlly
Kohinoor Computers beed 46210116
9423470643
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,485 users