Dear career adviser,
रेग्युलर परीक्षा पद्धतीत हे उपलब्ध आहे. पण नवीन era जेव्हा आला तेव्हा migration आणि ऑनलाईन परीक्षा ही मुख्य समस्या होती ती सोडविण्यात देखील आली आहे. प्रश्न फक्त provisional प्रमाणपत्रा चा आहे आता तो सुटणे अवघड आहे... आता फक्त original certificate लवकरात लवकर प्राप्त व्हावे.