सर, हे सर्व online उपलब्ध आहे. पण किमत खूप जास्त आहे.
मार्केट मध्ये या वस्तू कमी दरात उपलब्ध आहेत.
MKCL ने जसे DELL LAPTOP उपलब्ध करून दिले होते, तसेच या सर्व EXTENDA REALETED वस्तू उपलब्ध करून दिल्यात तर खूप बरे होईल आणि त्यांची किमत सुद्धा रास्त असेल.