आय.टी. त मराठी कोर्स मधील उपक्रम (नवीन उपक्रमांसह)
1. Marathi Voice Typing and Keyboard Typing :- मोबाईलवर मराठीत बोलून टायपिंग करणे
2. Google Translate:- मराठीतून इंग्रजी व इंग्रजीतून मराठी भाषांतर करणे
3. Marathi Fonts – How to download and use:- सुबक मराठी फॉन्ट डाउनलोड करणे आणि वापरणे
4. Marathi Vocabulary – Khandbahale:- मराठी शब्दकोश- खांडबहालेचा वापर करणे
5. Swarachakra Marathi App:- स्वरचक्र ऑपमध्ये मराठी टायपिंग करणे.
6. How to search in Marathi:- मराठी भाषेमध्ये इंटरनेट माहिती शोधणे
7. Contributing on Wikipedia/Blog Writing: - विकिपीडियामध्ये मराठी भाषेतून लिहून योगदान देणे, मराठी भाषेमधून ब्लॉग लिहिणे