हो सर, तुम्ही lf लोगिन कोणत्याही pc वर करू शकता.
त्याकरिता तुम्ही http://servername:4337/o/lfClient/#/login किवा servername:4337/lf
हि लिंक वापरा. आणि servername च्या जागी तुमच्या local server चे नाव टाका किंवा server चा ip address वापरला तरी चालेल.
कृपया बेस्ट answer select करा.