प्रिय सर,
आमच्या एका केंद्रामध्ये एमएस-सीआयटी डे सुरु करण्याबाबत समस्या येत आहे.
जर BSNL चा इंटरनेट वापरला तर डे सुरु करतेवेळेस "No results found" असा मेसेज येतो तसेच Health check fail होते आणि जर का मोबाईलने इंटरनेट सुरु केले तर डे सुरु करतेवेळेस कोणतीही समस्या येत नाही. कृपया लवकरात लवकर या बाबत सोल्युशन द्यावे.
Center Name : 19210054 - Softech Computer,
Contact : 93269 90322