सर, KLiC DTP ERA मध्ये "kindly visit previous sequential node in Adobe photoshop- Horizontal Type tool" असा मेसेज येतो, जेव्हा learner परत मेसेज मध्ये दिलेले content पूर्ण करून परत current content वर येतो तेव्हा परत हाच error त्याला दिसतो.
मी helthchek-recalculate-refresh-content check-content download- send to era (solar वरून ) हे सर्व खूप वेळा करून चुकलेलो आहे.
