1 like 0 dislike
527 views
Dear Sir,

Klic English कोर्सेचे ref material LF LOGIN मधून पूर्ण download होत नाही. तरी ते कुठे मिळतील

मी नवीन content LLC Office मधून आणले असून ते install ही केले आहेत.
asked Feb 27, 2018 in ALC Mode by Jitendra Sir Beginner (450 points) | 527 views

1 Answer

0 like 0 dislike
सर, content पाथ वर ERAImpFiles\dl\rc\resources या location वरील  refmaterial या फोल्डर ला refmaterial_org असे rename करा.

त्यानंतर helthcheck करा. आणि loadcontent -  refmaterial download करा.

successful झाल्यानंतर परत ERAImpFiles\dl\rc\resources या location वरील  refmaterial या फोल्डर ला refmaterial_tmp असे rename करून या फोल्डर मधील सर्व files copy करून refmaterial_org मध्ये paste करा/overwrite करा. त्यानंतर refmaterial_org ला refmaterial असे rename करा. व refmaterial_tmp या फोल्डर ला delete करा.

आणि सर्वात शेवटी परत एकदा loadcontent - ला check करा.
answered Feb 27, 2018 by mayur Expert (13,280 points)
सर वरीलप्रमाणे नावात बदल केल्यानंतरही reference material partially डाउनलोड दाखवत आहे
558 questions
1,995 answers
1,182 comments
9,619 users