सर्वप्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ERA-QA हा ब्लॉग आपल्या सर्वांन्कारिता एक support pool म्हणून कार्य करत आहे. आणि आपणच आपल्या मित्रांच्या अडचणी सोडवतो यात खूप समाधान वाटते. आणि खरोखरच हा ब्लॉग आपल्या ERA च्या अडचणी सोडवणारा महत्वाचा दुवा आहे.
MKCL च्या ERA टीम पर्यंत सुद्धा आपण सहज आपल्या अडचणी या ब्लॉगद्वारे पोहोचवू शकतो याबद्दल ब्लॉग निर्माते आणि MKCL चे खूप खूप धन्यवाद.