MS-ACIT-2018 कोर्स मध्ये पहिले शेषन पूर्ण झाले आहे पण आता दुसरे शेषन सुरु होत नाही कृपया कोणाकडे याचे सोलूषण आहे का कळवावे http://eraqa.mkcl.org/?qa=blob&qa_blobid=13595256997305176081
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,590 users