1 like 0 dislike
1,113 views

मा. सर, MS-ACIT (IT FOR TEACHERS) 2018 च्या sessions मधील संपूर्ण फ्रेम्स orange दिसत आहेत. त्या ओरेंजच आहेत कि काही फ्रेम्स या black आहेत, आणि सर्व शेषन करायचे आहेत  का .http://eraqa.mkcl.org/?qa=blob&qa_blobid=14995899599437776170

asked Mar 2, 2018 in ALC Mode by 45210205 Intermediate (1,040 points) | 1,113 views

1 Answer

0 like 0 dislike
हो सर, सर्व content हे ऑरेंज च आहेत. आणि ते सर्व पाहणे आवश्यक आहेत. तसेच सर्व sessions करणे सुद्धा आवश्यक आहेत.
answered Mar 3, 2018 by mayur Expert (13,730 points)
1,407 questions
1,997 answers
1,183 comments
9,616 users