1 like 0 dislike
423 views

ज्या विद्यार्थ्याचे इरा learning वेळेत पूर्ण झाले नाही आणि exam साठी त्यांची पात्रता पूर्ण झालेली नाही, अश्या विद्यार्थ्यांचे इरा जर वेळेनंतर पूर्ण केले तर परीक्षा पुढच्या महिन्यात अपोआप येते कि त्यासाठी re-exam फी भरावी लागेल?

हा प्रश्न मला डिसेंबर २०१७ क्लिक च्या २ महिन्याच्या विद्यार्थ्यांसाठी face झाला, त्यामुळे कोणाकडे याचे उत्तर असेल तर कळवावे.

asked Mar 3, 2018 in ALC Mode by KORUSCOMPUTERS Advanced (2,480 points) | 423 views

2 Answers

2 like 0 dislike
Best answer

Dear Career Adviser,

आपल्या Case मध्ये विद्यार्थी हा अजून परीक्षेस पात्र झालेला नाही म्हणजेच तो FAIL अथवा ABSENT ह्या दोन्ही Case मध्ये बसत नाही म्हणजे काय ? येणाऱ्या MARCH Exam Event मध्ये तो आपोआप transfer होतो (अश्या case मध्ये शुल्क भराची गरज नसते ). अधिक माहिती साठी LLC/RM तथा mail चे तपशील तपासावे.

answered Mar 3, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
selected Mar 3, 2018 by KORUSCOMPUTERS
0 like 1 dislike
Dear Sir

feb २०१८ मध्ये असणाऱ्या Klic Exam विद्यार्थ्यांनी दिली नसल्यास  absent असल्यास

Exception case विचारात घेयून मार्च २०१८ मध्ये परीक्षा होणार आहेत अधिक माहितीसाठी Mail बघावा
answered Mar 3, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users