2 like 0 dislike
253 views

मा.सर
आपणांस विनंती आहे की, येणाऱ्या अपडेटमध्ये सेशन ऐंड टेस्टचा रिपोर्ट दिसावा जेणेकरुन कोणता प्रश्न चुकीचा आहे हे निश्चित होईल आणि विदयार्थ्यांना त्याची मदत होईल.

asked Mar 5, 2018 in Feature Request by gmcomputers Advanced (4,350 points) | 253 views

3 Answers

1 like 0 dislike
फक्त सेशन एन्ड टेस्ट च नाही तर TAC चे सुद्धा निश्चित उत्तर समजले पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना आपण कोठे चुकत आहोत हे समजेल, पूर्वी प्रमाणे सर्व प्रश्नांचे analysis दिसले पाहिजे.
answered Mar 6, 2018 by mayur Expert (13,730 points)
0 like 1 dislike

MKCL has taken the point for  will available very soon.

http://eraqa.mkcl.org/?qa=447/analysis-in-session-end-test

answered Mar 5, 2018 by swapnilkore Advanced (3,060 points)
0 like 1 dislike
मा सर

हा प्रश्न या पूर्वीच MKCL कडे hand-Over करण्यात आला आहे
answered Mar 6, 2018 by Bright Computers Professional (9,730 points)
1,387 questions
1,972 answers
1,183 comments
9,295 users