3 like 0 dislike
576 views
students are completed 38 session  but marks show only 34 session on solar till date.
asked Mar 5, 2018 in ALC Mode by 16210022 Beginner (440 points) | 576 views
हो सर,माझासुद्धा हा प्रोब्लेम आहे.

3 Answers

0 like 0 dislike

Problem is fixed now

Same Problem I was facing and as I tried to upload the data it was successfully uploaded and shown on solar I suggest to before uploading data recalculate and refresh the LF Report and then try to upload data

answered Mar 6, 2018 by swapnilkore Advanced (3,020 points)
0 like 0 dislike
answered Mar 6, 2018 by gmcomputers Advanced (4,350 points)
0 like 0 dislike

मा.सर
सोलर आणि इरा सर्व्हर वरील मार्कस सेम दिसण्यासाठी कृपया खालील स्टेप कराव्यात.
१) एलएफ ने लॉगीन करुन घ्यावे.
२) रिपोर्टमधुन कोर्सची रिपोर्ट जनरेट करावी.
३) कोणत्याही एका विदयार्थ्याचे रिकंसील लर्नर करुन घ्यावे.
४) हेल्थ चेक करावी. हेल्थ चेक १००% पुर्ण होवु दयावी.
५) नंतर गुगल क्रोम ची हिस्ट्री क्लिअर करावी.
आपला प्रश्न निश्चित सॉल होईल. माझा झालेला आहे.

कृपया आपला प्रश्न सुटल्यावर ॲन्सर ला बेस्ट म्हणून सिलेक्ट करावे.
जेणेकरुन पुढील प्रश्नाला योग्य उत्तर देण्यास 
आम्हाला प्रोत्साहन मिळेल.

answered Mar 6, 2018 by gmcomputers Advanced (4,350 points)
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users