0 like 0 dislike
282 views

सर, report check करतांना KLiC English हा कोर्सच दिसत नाहीये. खूपवेळा Healthcheck केले, परंतु आज दुपार पासून हा कोर्सच हरवलाय.

विद्यार्थ्याचे लोगिन होते परंतु मार्क्स व्यवस्थित दिसत नाहीत. SOLAR वरून सेंड टू इरा सुद्धा करून बघितले. काय करायचे काळात नाहीये.

कृपया SUPPORT TEAM ने लवकरात लवकर हा प्रोब्लेम SOLVE करावा.

closed with the note: आज सकाळी helthcheck केले असता प्रोब्लेम solve झाला
asked Mar 6, 2018 in Learner Application by mayur Expert (13,730 points)
closed Mar 7, 2018 by mayur | 282 views
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users