1 like 0 dislike
630 views
Dear Sir,

Klic English Level 3 - Marathi to English  and English to Marathi - Activity - Orange Content Problem

वरील पेजेस ला error येत आहे. online download होत नाही. error दाखवत आहे.

health check करून बघितले Load content करून बघितले. तरी प्रोब्लेम येत आहेत.

कृपया मदत करावी.
asked Mar 6, 2018 in ALC Mode by Jitendra Sir Intermediate (860 points) | 630 views
Same Issue occurs with our Learner.... Please give proper solution or content as earliest.
सर, मी सध्या 259 या फोल्डर location ला नवीन 13349 हि फोल्डर तयार केली त्यामध्ये 383083 हि फोल्डर तयार केली व activity_13.html हि blank file टाकली असता हा content orrenge चा green झाला तर आता पुढील content पण नाही आहे. 13348, 13347,13346,13337 पुढील खूप सारे content missing आहेत. कृपया लवकरात लवकर नवीन content downloading करिता उपलब्ध करून द्यावेत. हि विनंती.

2 Answers

0 like 1 dislike
Dear Career Adviser,

Health check केल्यावर काही file download होतील. मग content check करा . issue solve होईल ....पण health check ला download Fail किंव्हा Partial Download असा message नको . असा msg आल्यास पुन्हा प्रयत्न करा.
answered Mar 6, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
सर, मी सध्या 259 या फोल्डर location ला नवीन 13349 हि फोल्डर तयार केली त्यामध्ये 383083 हि फोल्डर तयार केली व activity_13.html हि blank file टाकली असता हा content orrenge चा green झाला तर आता पुढील content पण नाही आहे. 13348, 13347,13346,13337 पुढील खूप सारे content missing आहेत. कृपया लवकरात लवकर नवीन content downloading करिता उपलब्ध करून द्यावेत. हि विनंती.
प्रत्येक वेळेस health check केल्यानंतर artial Download असा message येतो. काय करावे..
मलासुद्धा हे content हवे आहेत. जर कुणाकडे 259/13349 हे content folder  असेल तर कृपया 16210162@mkcl.org वर zip करून पाठवा.
0 like 1 dislike
मलासुद्धा हे content हवे आहेत. जर कुणाकडे 259/13349 हे content folder  असेल तर कृपया 52210068@gmail.com वर zip करून पाठवा.
answered Mar 7, 2018 by mayur Expert (13,730 points)
edited Mar 7, 2018 by mayur
मलासुद्धा हे content हवे आहेत. जर कुणाकडे 259/13349 हे content folder  असेल तर कृपया 16210162@mkcl.org वर zip करून पाठवा.
मलासुद्धा हे content हवे आहेत. जर कुणाकडे 259/13349 हे content folder  असेल तर कृपया. 43210250@mkcl.org वर zip करून पाठवा.
1,391 questions
1,978 answers
1,183 comments
9,437 users