सन्माननीय सर,
आपण विनंती करतो की, आपण जे ही नवीन अपडेट उपलब्ध करुन देत आहात. ते अप्रतीम व खुपच योग्य आहेत.
मात्र आम्हास त्या अपडेट पासुन कोणती सुविधा, कोणते प्रश्न सॉल झाले हे तरी नमुद करावे. जेणेकरुन आम्हास कोणते प्रश्न सुटले हे कळेल.
आपण सर्वांनी यावर योग्य मते दयावी.