0 like 2 dislike
651 views
ERA Explorer , Extenda साठी व Single PC एकच आहेत कि वेगवेगळे आहेत  कारण eralms.mkcl.org वर Era explorer for extenda coming soon दाखवितो व Video मध्ये इरा explorer install करा दाखवितो
asked Mar 12, 2018 in Feature Request by Bright Computers Professional (9,790 points) | 651 views

3 Answers

2 like 0 dislike

Dear Career Adviser,

सध्या आपणास MKCL ने सांगितलेल्या नुसार extenda चे Setup ready करायचे आहे आणि अजून extenda साठीचे  explorer आलेले नाही ते लवकरच दाखल होणार आहे मुख्ये समस्या setup ची आहे ..ते वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी MKCL ने Online Survey मध्ये अभिप्राय  मागितला आहे आपण तो द्यावा.

answered Mar 12, 2018 by Divya Pariwartan Master (50,530 points)
edited Mar 12, 2018 by Divya Pariwartan
sir आपण youtube वरील विडीवो पाहावा
आणि solar login EOI अजून तरी उपलब्ध नाही
Link: https://goo.gl/tJo835 (Use MKCL login to access the link)
1 like 0 dislike
dear bright computers,

सध्या तरी extenda करिता setup उपलब्ध झालेले नाहीये.

आणि आपल्याला (आपल्या  comment नुसार )कशाचा EOI हवा आहे. ते कृपया स्पष्ट करा.
जर आपल्याला extenda material संदर्भात बोलायचे आहे. तर सध्या mkcl ने फक्त Divya Pariwartan सरांनी सांगितल्या नुसार Online Survey मध्ये अभिप्राय  मागितला आहे आपण तो द्यावा.
answered Mar 12, 2018 by mayur Expert (13,840 points)
0 like 0 dislike
ERA Explorer for Extenda setup now ready for download. please go to eralms.mkcl.org.
answered Mar 14, 2018 by mayur Expert (13,840 points)
1,233 questions
1,681 answers
1,146 comments
7,178 users