1 like 2 dislike
2,782 views
MS-CIT Practice Test 2018 मध्ये  Outlook  चे प्रश्न नाहीत
asked Mar 12, 2018 in Feature Request by Bright Computers Professional (9,730 points) | 2,782 views

1 Answer

1 like 1 dislike

Dear Career Adviser,

पूर्वी पासूनच Outlook चे प्रश्न नाही ..सदर प्रश्न developer team कडे पाठविला होता पण काही ALC ना Outlook setting चा problem येतो म्हणून नाही देत.

answered Mar 12, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
मग परीक्षेत काही alc ना setting चा प्रोब्लेम येत नाही का ? आणि येत असेल तर परीक्षा कश्या घेतात
तश्याच जश्या तुम्ही आम्ही घेतो
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,484 users