2 like 0 dislike
138 views
Voice Note 2 app चा वापर करताना बोलल्यानंतर sentence screen वर यायला वेळ लागतो.

Voice Note 2 app चा वापर करताना इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते का.

plz help.
asked Mar 13, 2018 in Feature Request by Jitendra Sir Intermediate (860 points) | 138 views

1 Answer

1 like 0 dislike
सर, Voice Note 2 वापरतांना बोलल्यानंतर प्रोसेस होऊन sentence screen वर येते म्हणून त्याला थोडा वेळ लागतो, आणि या app साठी इंटरनेट आवश्यक आहे. कारण Voice Note 2 हे online application असून google server बरोबर ते काम करते.
answered Mar 13, 2018 by mayur Expert (13,840 points)
1,296 questions
1,786 answers
1,158 comments
7,495 users