1 like 0 dislike
186 views
कुपया नवीन दिलेले सोलुशन सुद्धा काय सांगेते आपण बसलेल्या मुलांना एका ठिकाणाहून उठवायचे व पार्ट बी साठी दुसरीकडे बसेवायचे. हे एकावेळी १०० मुले किंवा ५० मुले असतील तर शकय नाही त्यामुळे सेंटर बद्धल काय भावना राहील .योग्य पर्याय काय आहे  तर कॅमेरा जो अनिवार्य आहे तो नसावा व X550 साठी era explorer design करावा. या सर्वात सर्वे सेशन नीट चालेले पाहिजेत .ही विनंती .
asked Mar 14, 2018 in Feature Request by Manisha Kamble Intermediate (540 points) | 186 views
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. निदान summer batch साठी तरी पूर्वी प्रमाणे इरा extenda वर चालायला हवा. summer batch कशी हॅन्डल करावी याचे टेन्शन आतापासूनच आहे.

1 Answer

1 like 1 dislike

Dear Career adviser,

आपले म्हणणे अगदी बरोबरच आहे........

X550 साठी नवीन explorer (64 bit अवश्येक आहे )आलेले आहे आपण ते खालील लिंक वरून download करून घ्यावे व इतर setup तपशील सुद्धा वेबसाईट वर दिला आहे.

http://eralms.mkcl.org/#downloads 

https://www.youtube.com/watch?v=_RkM_ixuQzc&feature=youtu.be

answered Mar 14, 2018 by Divya Pariwartan Master (50,530 points)
1,208 questions
1,665 answers
1,141 comments
6,789 users