1 like 0 dislike
849 views

Dear Sir,

Klic English Level 6 - Marathi to English  and English to Marathi - Activity - Orange Content Problem

वरील पेजेस ला error येत आहे. online download होत नाही. error दाखवत आहे.

health check करून बघितले Load content करून बघितले. तरी प्रोब्लेम येत आहेत.

कृपया मदत करावी.

asked Mar 15, 2018 in ALC Mode by Jitendra Sir Intermediate (860 points) | 849 views
माझासुद्धा प्रोब्लेम  अजून पर्यंत solve नाही झाला सर.

1 Answer

0 like 0 dislike
Dear Career Adviser,

Student Login मध्ये content check नावाचे option आहे तेथे content path मध्ये जी file दिसते तिला Old असे rename करा मग  Student Login मधून download करा किंव्हा health check content check option वापरून download करा .आणि तपासून पहा आपली अडचण दूर झाली कि नाही ते.
answered Mar 15, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
माझासुद्धा प्रोब्लेम  अजून पर्यंत solve नाही झाला सर.
Dear sir,
आपण दिलेल्या solution प्रमाणे करून बघितले पण प्रोब्लेम solve झाला नाही.
काय करावे ?
1,403 questions
1,993 answers
1,183 comments
9,562 users