Dear Sir,
Klic English Level 6 - Marathi to English and English to Marathi - Activity - Orange Content Problem
वरील पेजेस ला error येत आहे. online download होत नाही. error दाखवत आहे.
health check करून बघितले Load content करून बघितले. तरी प्रोब्लेम येत आहेत.
कृपया मदत करावी.
Student Login मध्ये content check नावाचे option आहे तेथे content path मध्ये जी file दिसते तिला Old असे rename करा मग Student Login मधून download करा किंव्हा health check content check option वापरून download करा
वरील solution करून बघितले पण झाले नाही..