सर, user management मधून administrator account enable करा. आणि बाकी users हे user1, user2, user3, user4, user5 अश्या नावानेच तयार करा. बाकी कोणतीच नवे era browser accept करत नाही. त्यानंतर मुख्य system वर administrator account ने login करा आणि era browser open करा. तुमचा problem निश्चितच दूर होईल. काही अडचण असल्यास comment मध्ये कृपया तुमचा contact number द्या.
अडचण दूर झाल्यास या उत्तरला बेस्ट answer select करा.