1 like 0 dislike
424 views
सध्या इरा सर्व्हर वरती जास्तीजास्त किती कलाईन्टस चालू शकतात ,स्वतन्त्र व extenda ५५० चे किती सर्वर ,व्यतय न येता हँग न होता कोणी चेक केले असल्यास सांगावे , आमच्याकडे १०० मशीन्स आहेत पण त्यातील ३० मशीन वर सुद्धा नवीन इरा एक्सप्लोरर नीट चालत नाही .
asked Mar 20, 2018 in Learner Application by Manisha Kamble Intermediate (540 points) | 424 views

1 Answer

1 like 0 dislike
प्रिय करिअर सल्लागार,

एका इरा च्या server वर फक्त 20 client चालतात ...extra era server साठी MKCL ची परवानगी घ्यावी लागेन आपण LLC/RM यांना या बद्दल तपशीलवार विचारावे ....अंतिम निर्णय MKCL चा असेल.
answered Mar 20, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users