How to surrender old server and activation of new server.
माननीय करियर सल्लागार,
1)आपण सर्व प्रथम आपला नवीन pc worm वर upload करा त्या नंतर त्याला server घोषित करा आपणास जुना server client म्हणून करावा लागेल किंव्हा delete देखील करू शकता.
2)solar मध्ये प्रवेश करा --Network ---Network Partner---Reports--- surrender era 2018 या path चा वापर करून जुना ERA Server surrender करा.
3)नवीन pc वर आपल्या windows bit नुसार (64/32) http://eralms.mkcl.org/#downloads या वेबसाईट वरून setup download करा install करा आणि activate करा.
उत्तर आवडल्यास Best Answer म्हणून select करा.
*****सूचना आपण worm वर upload केलेला pc approval झाला आहे का ते पहा.