सर, extenda system करिता 8 GB RAM आवश्यक आहे. आणि 32 BIT OS 4 GB पर्यंतच RAM SUPPORT करते. म्हणून कृपया 64 BIT OS वापरणेच योग्य राहील.
आणि सध्या असलेले users वापरता यावेत जेणेकरून extenda autologin होऊ शकेल हे कृपया developer team ने पाहावे.
1,387 questions
1,972 answers
1,183 comments
9,295 users