0 like 0 dislike
373 views
Extenda वर इरा 2018 चालू होतो का कृपया कोणी केला असेल तर रिप्लाय द्या,
asked Mar 23, 2018 in ALC Mode by Kailash Intermediate (1,440 points) | 373 views

1 Answer

0 like 0 dislike
हो सर, व्यवस्थित चालत आहे. तुम्हाला काय प्रोब्लेम येत आहे ते स्पस्ट करा.
answered Mar 24, 2018 by mayur Expert (13,730 points)
User1 user not allowed असा error येतोय
हार्डवेयर अपडेट केल्याशिवाय ERA Login होईल का तसा MKCL चा मेल होता मागे कि Mic आणि WebCam आवश्यक नसलेला content complete करता येईल मात्र तसे काही होत नाहीये काही मदद करता येईल का..
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,437 users