0 like 0 dislike
471 views

सर, माझे एक satelite center ला learner File Not found असा प्रोब्लेम Learner Login मध्ये येत आहे.

मी solar वरून data re-transfer केला. helathcheck केले, reconcile केले सर्वात शेवटी system format केली. फ्रेश system install करून ERA Activate केला

तरीसुद्धा प्रोब्लेम दूर झाला नाही.

asked Mar 26, 2018 in ERA Explorer by mayur Expert (13,730 points) | 471 views

2 Answers

0 like 0 dislike
प्रिय सर,

विध्यार्थ्याचे  लॉगीन  सुरु केल्या नंतर त्या ठिकाणी गोटू कोर्स न करता रिझुमिग कोर्स ला क्लिक करावे आपला प्रोब्लेम सुटेल.
answered Mar 26, 2018 by sbu_jalgaon_2 Beginner (410 points)
0 like 0 dislike
विध्यार्थ्याचे  लॉगीन  सुरु केल्या नंतर त्या ठिकाणी गोटू कोर्स न करता रिझुमिग कोर्स ला क्लिक करावे नंतर तुम्ही त्या विध्यार्थ्याची भाषा बदलावी नंतर गोटू कोर्स करावा  आपला प्रोब्लेम सुटेल.
answered Mar 27, 2018 by manikga Beginner (140 points)
1,387 questions
1,972 answers
1,183 comments
9,286 users