बीझ Client इंस्टाल केल्या नंतर सुरु कार्तानी पुढील इर्रोर येत आहे http://eraqa.mkcl.org/?qa=blob&qa_blobid=12202654224474205120
प्रिय सर,
हा इर्रोर AccessDatabaseEngine चा आहे.
त्या मुळे तुम्ही microsoft AccessDatabaseEngine डाऊनलोड करा आणि BizClient ओपेन करा .
या लिंक वरून https://www.microsoft.com/en-in/download/details.aspx?id=13255.
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users