Dear Career Adviser,
सदर विद्यार्थ्यांचे पूर्ण session झाले असेल तर date extend ची गरज नाही किंबहुना ती होत नाही ..जर session अपूर्ण असतील तर ते मे exam event साठी ते पात्र होतील या करिता आपण solar वर ticket generate करा काही दिवसातच date extend करून मिळेल सदर बदल दिसण्यासाठी आपणास LF ची health check करावी लागेल. नंतर report generate करावा लागेल.