1 like 0 dislike
330 views
सदर कोर्स मधील विद्यार्थ्याचे login end झाले कारणाने सदर विद्यार्थ्याला पुन्हा login करण्यास भेटू शकते का?त्याचे २० शेषन पूर्ण झाले असून त्यास परीक्षा देता येणार आहे का?
asked Apr 3, 2018 in Feature Request by 19210037 Beginner (390 points) | 330 views

1 Answer

0 like 0 dislike
Dear Career Adviser,

हा आपल्या विद्यार्थ्याचा हक्क आहे ....ह्या विद्यार्थ्याची login extend करून मिलेळ....कारण ह्यांचा इरा अपूर्ण असल्या कारणाने हे शक्क्ये आहे ....आपण solar मधून data re-transfer  करा ..नंतर LF मधून health check  करा आपली अडचण सुटलेली असेल . (आपण solar वर Ticket Generate करा.)
answered Apr 3, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,438 users