1 like 0 dislike
475 views

सेशन no.१२ मध्ये सेशन एन्ड टेस्ट सोडवत असताना प्रॅक्टिकल प्रश्न ३ रो आणि ३ कॉलम चे टेबलं इन्सर्ट करणे हा question बरोबर सोडवून सुद्धा चुकत आहे.

Insert Tab-Table Group-Insert Table-3 Row, 3 Column-Ok

asked Apr 4, 2018 in ALC Mode by 29210032 Beginner (240 points) | 475 views

2 Answers

0 like 0 dislike
Dear Career Adviser,

आपली उत्तराची पद्धत अगदी बरोबर आहे ....content मध्ये गडबड आहे developer team च्या ती पूर्वीच निदर्शनात आणून दिलेली आहे पण अद्याप त्यात काही सुधारणा नाही ...गुणात कपात मात्र चालू आहे ...अंदाजे 2 ते 2.5 गुणाची कपात होते आणि विद्यार्थ्यान्हा त्याचे नुकसान होते ...
answered Apr 4, 2018 by Divya Pariwartan Master (50,630 points)
0 like 0 dislike
आपली पद्धत अगदी बरोबर आहे. परंतू ERA ला अपेक्षित उत्तर -

insert tab-table group-insert table-select 3 columns and 3 rows by mouse- click

Insert Table खाली दिलेल्या टेबल मधील चौकोन 3x3 माउसने सिलेक्ट करून क्लिक करावे. आपले उत्तर बरोबर येईल.
answered Apr 5, 2018 by Rajiv Intermediate (930 points)
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,437 users