0 like 0 dislike
444 views
सर दरवर्षी प्रमाणे माझ्या कडे याही वर्षी उन्हाळी सुट्टीत प्रवेश जास्ती असतात ,त्या हिशोबाने कॉम्पुटर संख्या पण वाढवलेली आसते पण आपल्या नवीन एरा मध्ये आवश्यक आहे ते म्हणजे २ GB RAM,पण सगळ्याच कॉम्पुटर वर  २ GB RAM करुशकत नाही कृपया यात काही मार्ग आहे का मला मार्ग असेल तर कळवा जेणेकरून MARCH B Batch चा एरा सुरु करता येईल
asked Apr 10, 2018 in ALC Mode by 45210205 Intermediate (1,040 points) | 444 views

1 Answer

0 like 0 dislike

सर 

२ GB RAM टाका .

answered Apr 10, 2018 by Genius Computers Intermediate (1,300 points)
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,437 users