extenda मशीन वर जर एखादा विद्यार्थी सेशन एंड टेस्ट मधील practicle प्रश्न सोडवत असेल तर, त्याने जेव्हा उत्तर सबमिट केले तर इतर सर्व नोड वरील microsoft word किंवा office चे कोणतेही अप्लिकेशन close होते
याला काही सोलुशन आहे का?
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,439 users