Dear Sir,
What is the issue for you, tell me or send snapshot of error.
सर, आपण extenda installation प्रोसेस व्यवस्थित पूर्ण केली असेलच. तरी सुद्धा recheck करायला काय हरकत आहे. कृपया खालील लिंक वरील
Divya Pariwartan यांचे answer वाचा.
http://eraqa.mkcl.org/?qa=3157/extenda-era-2018-error-massage-client-user1-user-not-allowed&show=3157#q3157
जर सर्व काही व्यवस्थित असेल. तर कृपया office 2013 64 bit आहे कि नाही ते चेक करा.
आणि कृपया परत एकदा इंस्टाल केलेले ERA EXPLORER UNINSTALL करून
http://eralms.mkcl.org/user/pages/downloads/ERA_Explorer_Setup_EX_X64.exe या लिंक वरून नवीन setup download करून इंस्टाल करा.
तुमचे सर्व प्रोब्लेम्स निश्चितच दूर होतील.
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,438 users