0 like 0 dislike
718 views
सर्व डेटा अपलोड केलाला आहे परंतु सोलर ला मार्क्स दिसत नाहीयेत तेथे "#" असे चिन्ह दिसत आहे सर्व लर्नर्स न कृपया सोल्य्षण द्यावे कारण सोलर ला मार्क्स शो नही झाले तर परीक्षा होणार नही
closed with the note: Last answers is correct.
asked May 5, 2018 in ERA Server by GlobalVisionVarne Intermediate (1,530 points)
closed May 7, 2018 by bhagwats | 718 views

3 Answers

0 like 0 dislike
Dear Sir,

Please check all installments you paid successfully.
answered May 5, 2018 by SHUBHAMG Professional (5,170 points)
सॉरी सर पण असे असेल तर मग इन्स्टालमेंट दिले का ? मला हे माहीत आहे की दुसरा हप्ता भरला नाही व त्या अगोदर १८ सेशन पूर्ण केले तर पुढचे सेशन चालू होत नाहीत. परंतु सोलारवर मार्क न दिसण्याचे कारण काय ?
Dear Sir,
If you did not pay installments when this ( # ) occurred.
Dear Sir,
Your marks will be updated on ERA Server next update.
0 like 0 dislike
सर मला ही एप्रिल बी बॅच साठी  हाच प्रोब्लेम आहे. MKCL यावर उपाय शोधत आहे. असा मेल आहे.

माहितीसाठी
answered May 5, 2018 by 33210183 Intermediate (1,660 points)
Sir can you  forward that mail to me i am also facing same problem
0 like 0 dislike
सर, आपण जर दोन installment मध्ये फी भरत असाल असा प्रोब्लेम येतो, कृपया दुसरी installment pay करा. जर आधीच दुसरी installment भरली असेल, किवा तुम्ही single installment मध्ये फी भरली असेल तर कृपया लवकरात लवकर SOLAR तिकीट जनरेट करा.
answered May 5, 2018 by mayur Expert (13,730 points)
1,391 questions
1,980 answers
1,183 comments
9,437 users