0 like 0 dislike
299 views
विद्यार्थिनी चे सेशन १७, १८ व १९ या तिन्ही चे सेशन एंड टेस्ट सुरु केल्यानंतर न सोडवताच लगेच आपोआप बंद होऊन एंड टेस्ट झाल्यामुळे तिन्ही सेशन ला शून्य मार्क्स मिळाले आहे. तरी कृपया याबाबत मदत करावी.
asked May 14, 2018 in ERAQA by Jitendra Sir Intermediate (860 points) | 299 views

1 Answer

0 like 0 dislike
Dear Career Adviser,

आपण या साठी Learner login आणि LF या दोन्ही ठिकाणाहून Recalculate marks हे Option वापरावे. नंतर Health check आणि Content check करावे.
answered May 14, 2018 by Divya Pariwartan Master (50,530 points)
1,239 questions
1,682 answers
1,146 comments
7,240 users