1 like 1 dislike
207 views
आज सकाळपासून काही Lerner login वर क्लिक केल्या नंतर login होत नाहीये .
asked May 26, 2018 in ERA Explorer by Creative Computers Intermediate (750 points) | 207 views

1 Answer

1 like 0 dislike
Best answer

Dear Career Adviser,

असे निदर्शनात आले कि server वरून user access अपोआप बंद होतोय ...हे आपण कसे तपासाल तर LF च्या Management मध्ये जाऊन आपण Control Panel open करा तेथे setting pannel ला I have Unlimited Bandwidth हे बंद असेल आणि ERA server panel ला I have dedicated Server(No access to learners/other users is given) हे सुद्धा बंद असेल आणि त्या मुले हि अडचण उद्भवली आता याचे तांत्रिक कारण Technical team सांगू शकेल मी तुम्हाला आता असे सुचवू शकतो कि आपण server restart करावे व वरील दर्शवलेल्या गोष्टी चालू आहेत का ते बघावे म्हणजे त्या चालू असल्यास ERA अपोआप चालू होईल ..

answered May 26, 2018 by Divya Pariwartan Master (50,530 points)
selected May 26, 2018 by Creative Computers
1,209 questions
1,672 answers
1,142 comments
6,894 users