1 like 0 dislike
589 views

माझ्या काही विद्यार्थ्यांचा ERA ३९ sessions वर गेली ८-१० दिवस झालेत अडकलेला आहे, अर्थातच SUPPORT TICKET GENERATE केलेले आहेच.  एवढ्या दिवसात दररोज helthcheck, content check, data upload, वगैरे सर्व गोष्टी करत आहे. LEARNER RECONCILE सुद्धा होत नाही. ते विद्यार्थी रोज मला विचारतात कि सर माझा ERA केव्हा सुरु होईल तर नाईलाजाने त्यांना सांगावे लागते कि सरकारी काम आहे होईल केव्हा तरी. मध्ये २ वेळा SUPPORT TEAM कडून CALL येऊन गेला तेव्हा योगायोगाने मी बाहेर होतो. परत १ तासाने CALL येईल असे सांगून CALL आलाच नाही, बरे त्या नंबर वर परत CALL सुद्धा लागत नाही. सर्व घोळच घोळ सुरु आहे.

जर शक्य झाल्यास मला SUPPORT TEAM (शक्य तोवर स्वप्नील सरांनी ) ने कॉल करावा हि विनंती.

closed with the note: problem solved by support team- thanks for support
asked Jun 21, 2018 in Learner Application by mayur Expert (13,730 points)
closed Jun 23, 2018 by mayur | 589 views
मला era support कडून call आला होता, परंतु एकाच विद्यार्थ्याचा प्रोब्लेम दूर झाला बाकी विद्यार्थ्यांचा प्रोब्लेम जसाच्या तसाच आहे.
1,391 questions
1,978 answers
1,183 comments
9,437 users