0 like 0 dislike
224 views
प्रती,

इरा विभाग

मी Klic Diploma Build करण्याच्या उद्देशाने सदर विध्यार्थ्याचा प्रवेश नोंदवलेला आहे आणि त्याचा same learner id वापरून तो नोंदवलेला आहे report मध्ये user id generate झाला आहे पण login केले असता पूर्वीचाच course दिसतो जुन्या इरा प्रमाणे प्रवेश नोदावलेले इतर course दिसत नाही परिणामी विद्यार्थ्याला learning सुरु करता येत नाही.

कृपया सदर issue हा High Priority वर सोडवावा.
closed with the note: issue solved after telephonic solution by team
asked Jun 28, 2018 in Feature Request by Divya Pariwartan Master (50,530 points)
closed Jun 28, 2018 by Divya Pariwartan | 224 views
1,161 questions
1,651 answers
1,138 comments
6,698 users