माझ्या Computer मध्ये administrator disable आहे आणि जो user administrator member होता त्याची administrator त्याची setting students कडून चुकून change झाली त्यामुळे आत्ता प्रत्यक वेळेस administrator permission मागतो, कोणा कडे administrator enable करण्यासाठी उपाय असेल तर please सांगा