0 like 0 dislike
699 views
But How Can I do to take API to send SMS
related to an answer for: How can I send SMS through MKCL Bizclient
asked Jul 19, 2018 in ALC Mode by success.sac Intermediate (610 points) | 699 views

1 Answer

0 like 0 dislike
सर,

जर तुम्ही कोणता Web SMS पॅकेज घेतला असेल तर त्यांचे कडून API घ्यावा लागेल. आणि पुढील प्रोसेस बिझक्लायंट मध्ये करावी लागेल.

तुम्हाला जर हे उत्तर योग्य वाटलं तर याला बेस्ट म्हणून मार्क करा.

धन्यवाद
answered Jul 20, 2018 by 33210183 Intermediate (1,660 points)
I did not have taken any web sms pakage how can I take & what is the procees I'm Doing this process 1st time
सॉरी सर उशीर झाला.
तुम्ही ऑनलाईन SMS पॅकेज घेऊ शकता. SSD India ची वेबसाईट आहे. तुम्हाला जास्त चांगले पडेल ते तुमच्या इथे जर कोण लोकल SMS पॅकेज देत असेल तर कारण ऑनलाईन वाला कोणीही तुम्हाला API देणार नाही.
MKCL ने अजून SMS पॅक दिलेले नाही.

धन्यवाद.
1,395 questions
1,985 answers
1,183 comments
9,489 users