नमस्कार सर,
या लिंक वरून OES2018 डाउनलोड करून घ्या
http://fileserver.mkcl.org/centerdownload/MKCLOES_Installer.exe (759MB)
इन्स्टाल करा त्यानंतर तुमच्या मशीनवर खालील अड्रेसला जा. ERA Explorer_1.6.exe असेल ही बाकी सर्व क्लायंट मशीनवर इंस्टाल करा. डेस्कटॉपवरील ERA Explorer शोर्टकट वर क्लिक करून सर्व्हर चा आयपी किंवा नाव द्या. त्यानंतर परत क्लिक केल्यावर ERA Explorer अपडेट होईल व्हर्जन 1.11.6 असे. आता तुम्ही MSCIT Final exam लर्नरना देऊ शकता.
C:\Program Files\Apache Software Foundation\Tomcat 7.0\webapps\OES\resources\ExamClient\ERA Explorer_1.6.exe
सोल्युशन योग्य वाटल्यास बेस्ट आन्सर म्हणून सिलेक्ट करा.
धन्यवाद,